"Fibromyalgia : सतत थकवा, दुखणं आणि तणाव यामागचं खरं कारण!"
तुम्हाला नेहमी थकवा वाटतोय का?
शरीर दुखतंय, पण रिपोर्ट्स नॉर्मल येतात?
मग हे Fibromyalgia असू शकतं!
३० ते ४० वयोगटातील अनेक स्त्रिया या आजाराला तोंड देत असतात, पण त्याची जाणीवच नसते.
या पॉडकास्टमध्ये डॉ. संदीप Fibromyalgia म्हणजे काय, लक्षणं, कारणं आणि योग्य जीवनशैलीबाबत महत्त्वाचं मार्गदर्शन देतात.
🩺 Fibromyalgia विषयी अधिक जाणून घ्या आणि स्वतःची काळजी घ्या.